अनुभवी शिक्षकांसोबत Live + Recorded Lectures, Tests आणि Revision सहसह CTET ची दमदार तयारी.
Concept Building Session
Practice + Strategy
PYQ Discussion
Mock Evaluation
CTET परीक्षेची तयारी अधिक Structured आणि Consistent पद्धतीने करण्यासाठी Ignite Academy चा हा Complete Preparation Program तयार करण्यात आला आहे.
Concept Clarity, नियमित सराव, Revision Sessions आणि Exam Oriented Guidance यांच्या मदतीने विद्यार्थ्यांना अभ्यास अधिक सोपा आणि व्यवस्थीत पद्धतीने करता येतो.
Beginner विद्यार्थ्यांपासून Repeat Aspirants पर्यंत प्रत्येकासाठी हा अभ्यासक्रम उपयुक्त आहे.
Structured Preparation सुरू करा →सखोल मार्गदर्शन, सुनियोजित अभ्यास आणि ध्येयनिष्ठ सातत्याचा त्रिवेणी संगम.
संपूर्ण अभ्यासक्रम नियोजनबद्ध पद्धतीने शिकवला जातो.
अनुभवी शिक्षकांचे Concept Based मार्गदर्शन.
Live Classes सोबत Recorded Backup उपलब्ध.
Regular Practice Tests आणि PYQ विश्लेषण.
नियमित Revision Sessions आणि तयारीचा आढावा.
Mobile आणि Laptop वरून सहज Access.
संपूर्ण CTET तयारीसाठी आवश्यक प्रत्येक गोष्ट एकाच ठिकाणी
Paper 1 आणि Paper 2 दोन्हीसाठी समर्पित आणि सखोल मार्गदर्शन
Class I–V साठी
Class VI–VIII साठी
Class I to V शिक्षक होण्यासाठी
Class VI to VIII शिक्षक होण्यासाठी
Mobile किंवा Laptop वरून कोणत्याही वेळेस Recorded Lectures, Notes आणि Practice Content सहज Access करा.
कुठेही, कधीही अभ्यास सुरू ठेवा.
Live Lecture miss झाले तरी पुन्हा पाहता येते.
Quick Revision साठी तयार Notes.
Structured Guidance आणि नियमित तयारीसोबत अनेक विद्यार्थी Ignite Academy सोबत CTET ची तयारी करत आहेत.
Live Classes आणि Recorded Backup दोन्ही Available असल्याने अभ्यास miss होत नाही. CDP विषय खूप Concept Clear झाला.
Practice Tests आणि PYQ Discussion खूप उपयुक्त ठरत आहे. Revision Sessions मुळे Confidence वाढला आहे.
Mobile वरून सहज Access मिळतो म्हणून मला नोकरी सांभाळून तयारी करता येते. Notes आणि Strategy Sessions अप्रतिम आहेत.
शिक्षकांचे Concept Based मार्गदर्शन खूप मस्त आहे. प्रत्येक Topic स्पष्ट पद्धतीने शिकवला जातो. Doubt Solving Support ही Quick आहे.
Beginner असून सुद्धा सर्व Concepts सहज समजले. Structured Schedule मुळे अभ्यास Consistent आहे. खूप धन्यवाद!
Faculty Team खूप Supportive आहे. Revision Sessions मुळे आत्मविश्वास वाढला आणि Exam तयारी अधिक Strong झाली.
Current Batch साठी मर्यादित जागा उपलब्ध
CTET Preparation साठी आवश्यक सर्व काही एकाच Program मध्ये
खालील फॉर्म भरून तुमची CTET तयारी सुरू करा
होय. Live Classes सोबत Recorded Backup उपलब्ध आहे. Class miss झाला तरी तुम्ही नंतर पाहू शकता.
होय. Beginner आणि Repeat Aspirants दोघांसाठी उपयुक्त. Concept पासून Strategy पर्यंत संपूर्ण मार्गदर्शन.
होय. Mobile आणि Laptop दोन्हीवर Access उपलब्ध आहे. कुठेही, कधीही अभ्यास करता येतो.
होय. PDF Notes उपलब्ध आहेत. प्रत्येक विषयासाठी Quick Revision Notes देखील दिले जातात.
होय. Regular Practice Tests आणि Revision Support उपलब्ध आहे. PYQ Discussion देखील Sessions मध्ये केले जाते.
Live + Recorded Learning Experience सह अभ्यास अधिक सोपा आणि Flexible